निर्मला
तुझ्या यादीतनिर्मला तुझ्या यादीत माझे नाव पाहून बरे वाटले.
अशोक हेदा सध्या निवडणुकीत व्यस्त आहे . .आसो तुझी कन्या कशी आहे .तिच्या विवाहाचे योग कळव.आम्ही २८ जणांनी भिसी सुरु केली आहे .अकोला येथील विनोद उखाळकर औरंगाबादचा संतोष मालपाणी आणि मी असे ३ जन बाहेरगावचे आहोत .तेवढेच परत परत भेटीचे योग .
माझ्या वडिलांच्या निधनानंतर तुझा तसेच जयश्रीचा पण फोन आला होता .

No comments:
Post a Comment